भारतीय खाण ब्युरो नागपूर येथे नोकर भरती जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली आहे 21,000 ते 81,000 पर्यन्त मिळणार पगार

IBM Nagpur Recruitment 2023 – भारतीय खाण ब्युरो नागपूर (IBM Nagpur Recruitment 2023) येथे नवीन नोकर भरती जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली आहे. ही जाहिरात 02 पदे भरण्यासाठी प्रसारीत करण्यात आली आहे. या पदावर रुजू झाल्यानंतर तुम्हाला वेतन 21,000 ते 81,000 एवढे दिले जाणार आहे. ही भरती केंद्र शासनच्या नियंत्रणात राबवली जाणार आहे.

जाहिरात पाहण्यासाठी क्लिक करा

IBM Nagpur Recruitment 2023 – या जाहिरातीद्वारे प्रयोगशाळा सहाय्यक हे पद भरले जाणार आहे, या विशेष पदांकरीता जाहिरात काढली जानर आहे. यात नमूद करण्यात आलेल्या सर्व बाबी काळजी पूर्वक वाचून घ्या त्यानंतरच अर्ज करा. अधिक माहितीसाठी तुम्ही खालील लेख वाचू शकता.

लेख वाचण्यासाठी क्लिक करा

Comments

Popular posts from this blog

पोस्ट ऑफिस मेगा भरती 2023 : तब्बल 40889 जागांची भरती जाहिरात प्रसिद्ध फक्त 10 वी पासवर मिळवा नोकरी

IBM Nagpur Recruitment 2023 - भारतीय खाण ब्युरो नागपूर भरती २०२३ जाहिरात प्रसिद्ध