राष्ट्रीय केमिकल्स अँड फर्टिलायझर्स लिमिटेड मध्ये भरती जाहिरात प्रसिद्ध 40,000 ते 1,40,000 पर्यन्त मिळणार वेतन
RCFL Recruitment 2023 – राष्ट्रीय केमिकल्स अँड फर्टिलायझर्स लिमिटेड मार्फत 06 जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली आहे. सर्व इच्छुक व पात्र उमेदवार अर्ज करू शकतात. या भरती मार्फत CCLAB अधिकारी व अभियंता (पर्यावरण) या दोन पदांसाठी जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली आहे. या पदांसाठी वेतन देखील तुम्हाला चांगले दिले जाणार आहे. वेतन क्षमता देखील 40,000 ते 1,40,000 पर्यन्त मर्यादित ठेवण्यात आली आहे, वेतन क्षमता ही पदाच्या पात्रतेनुसार आहे. वरील दोन्ही पदांची शौकक्षणिक क्षमता देखील वेगेवगली आहे.

जाहिरात पाहण्यासाठी क्लिक करा
राष्ट्रीय केमिकल्स अँड फर्टिलायझर्स लिमिटेड मध्ये अर्ज करू इच्छुक असणारे सर्व उमेदवारनी अर्ज करण्यापूर्वी कृपया अधिकृत जाहिरात ही नक्की पहावी. अधिकृत जाहिराती मध्ये योग्यती सर्व माहिती नमूद करण्यात आली आहे. तरी सर्वानी खालील लिंक वर क्लिक करून अधिकृत प्राप्त करून सविस्तर वाचून व समजून घ्यावे. अधिक महितीसाठी खालील लेख वाचा.
Comments
Post a Comment