पोस्ट ऑफिस मेगा भरती 2023 : तब्बल 40889 जागांची भरती जाहिरात प्रसिद्ध फक्त 10 वी पासवर मिळवा नोकरी
Post office bharti 2023 – भारतीय पोस्ट सर्कल मध्ये ग्रामीण डाक सेवकाच्या तब्बल 40889 जागांच्या भरती साठी जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली आहे. ही भरती संपूर्ण पोस्ट ऑफिस वर सर्व रिक्त जागांची पूर्तता करते. भारतातील सर्व राज्यातील पोस्ट ऑफिस मधील रिक्त पदे ग्रामीण डाक सेवा मार्फत भरली ज्यात महाराष्ट्र ग्रामीण डाक सेवक यांचा देखील समावेश करण्यात आला आहे. ग्रामीण डाक सेवक भरती 2023 साठी शौकक्षणिक पात्रता देखील कमी ठेवण्यात येते. Maharashtra Postal Circle Recruitment 2023 जाहिरात पाहण्यासाठी क्लिक करा पोस्ट ऑफिस भरती 2023 – ग्रामीण डाक सेवक भरती मार्फत ब्रांच पोस्ट मास्टर , असिस्टंट ब्रांच पोस्ट मास्टर व डाक सेवक ही पद भरले जातात. या शौकक्षणिक पात्रता ही कमीत कमी 10 वी पास व जास्तीत जास्त हा उमेदवार पदवीधर पण पात्र असेल. दहावी उत्तीर्ण सोबतच उमेदवार हा मूलभूत संगणक प्रशिक्षण कोर्स प्रमाणपत्र पात्र धार असावा. जेणे करून संगणक ज्ञान हे असणे गरजेचे आहे. जे उमेदवार ग्रामीण डाक सेवे मध्ये अर्ज करू इच्छुक आहेत त्यांनी खाली दिलेली जाहिरात ही नक्की वाचावी ज्यामुळे तुम्हाला ग्राम...
Comments
Post a Comment