पदवीधर असाल आणि जर नोकरीच्या शोधत असाल तर लगेच अर्ज करा MPSC द्वारे विविध पदासाठी 8169 जागांची जाहिरात प्रसिद्ध केली आहे सविस्तर माहिती वाचा
MPSC Group B & C Recruitment 2023 – महाराष्ट्र लोकसेवा आयोगाद्वारे 2023 च्या सुरुवातीस नवीन भरती जाहिरात प्रसिद्ध केली आहे. या जाहिराती द्वारे 8169 पदे भरली जाणारी आहेत. यात पदे देखील वेगवेगळी असणारी आहेत . तसेच पदांची नाव प्रमाणे पात्रता देखील वेगवेगळी लागणारी आहे. तरी सर्व पदवीधर उमेवारांनी अर्ज करण्यापूर्वी जाहिरात पाहून घ्या ज्यामुळे तुमच्या मनातील सर्व शंका दूर होतील. MPSC द्वारे दर वेळेस नवनवीन पदे भरली जातात. पण योग्य ते माहिती नसल्यामुळे लाखों पडविधार उमेदवार बेरोजगार राहतात.
MPSC जाहिरात पाहण्यासाठी क्लिक करा
MPSC Group B Recruitment 2023 – महाराष्ट्र लोकसेवा आयोगा भरती 2023 ही जाहिरात गट ब व गट क मधील सर्व पदे भरण्यासाठी प्रसिद्ध करण्यात आली आहेत. ही पदे सर्व महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्यातील रिक्त भरली जातात. त्यामुळे महाराष्ट्रातील बेरोजगारी दूर करण्यास मदत होते. जर तुमचे पदवी शिक्षण किंवा त्या पेक्षा अधिक शिक्षण पूर्ण झाले असेल तर तुम्ही या भरतीसाठी अर्ज करू शकतात. तरी सर्व उमेदवारनी अर्ज करण्यापूर्वी अधिकृत जाहिरात ही नक्की पहा. त्यात सर्व बाबी समावेश करण्यात आली आहे.
जाहिरात मध्ये तुम्हाला एकूण रिक्त पदे समांतर आरक्षण वय शिक्षण तसेच निवड प्रक्रिया या बदल संपूर्ण माहिती वाचायला मिळेले ज्यामुळे तुम्हाला अर्ज करण्यास मदत होईल. तसेच तुम्ही अर्ज करण्यापूर्वी तुम्ही खालील लेख देखील वाचू शकता त्यात देखील साव महत्वाच्या बाबीचा समावेश करण्यात आला आहे.
MPSC लेख वाचा
MPSC आधिकृत संकेतस्थळ
इतर भरतीच्या सर्व माहिती मिळवण्यासाठी आमचा TELEGRAM ग्रुप जॉइन करा.
Comments
Post a Comment