जर दहावी किंवा बारावी मध्ये 65% पेक्षा अधिक गुण असतील तर लगेच अर्ज करा, मिळणार 1 लाख पर्यन्त पगार टेलीमॅटिक विकास केंद्र भरती 2023
C-Dot Recruitment 2023 – नमस्कार मित्रांनो, जर तुम्हाला 10 वी , 12 वी किंवा पदवी मध्ये 65% पेक्षा अधिक असतील तर मित्रांनो आजच्या लेखामध्ये आपण एक महत्वपूर्ण नोकर भरती विषयी माहिती मिळवणार आहोत. टेलीमॅटिक विकास केंद्र [Centre for Development of Telematics] मध्ये 395 जागांची भरती जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली आहे. ही भरती प्रक्रियासाठी ऑनलाइन पद्धतीने अर्ज मंगविण्यात येत आहेत. तरी सर्व इच्छुक व पात्र उमेदवारणी अधिकृत जाहिरात पाहून अर्ज करू शकतात. या भरती प्रक्रियाची अर्ज करण्याची तारीख व शेवटची अंतिम तारीख जाहिरात मध्ये समविसठ करण्यात आली आहे. या भरती प्रक्रिया द्वारे निवड झाल्यास पगार देखील उत्तम मिळणार आहे.
जाहिरात पाहण्यासाठी अर्ज करा
C-Dot Recruitment 2023 – टेलीमॅटिक विकास केंद्र मध्ये जे अर्ज मागविण्यात येत आहेत ते प्रकल्प अभियंता या पदासाठी मागविण्यात येत आहेत. तसेच या पदासाठी पात्रता ठेवण्यात आली आहे. तसेच निवड प्रक्रिया मध्ये अनुभव देखील महत्वाचा ठरणार आहे. (उमेदवारकडे 0 ते 3 वर्षाचा अनुभव असणे गरजेचे आहे) निवड प्रक्रिया झाल्यास प्रशिक्षण दिवस राबवले जणांनार आहेत. प्रकल्प अभियंता या पदासाठी वेतन क्षमता ही 1 लाखा पर्यन्त जाहिरती मध्ये नमूद करण्यात आली आहे.
टेलीमॅटिक विकास केंद्र भरती 2023 – सविस्तर लेख
ऑनलाइन अर्ज करा
Centre for Development of Telematics Recruitment 2023 – मित्रांनो जर तुम्हाला टेलीमॅटिक विकास केंद्र भरती 2023 या संबंधित अधिक माहिती हवी असल्यास तुम्ही वरील लेख वाचू शकता. त्यात या भरती संबंधित योग्यती माहिती देण्यात आली आहे. तसेच उमेदवारणी अर्ज करण्यापूर्वी अधिकृत जाहिरात नक्की पहावी.
Comments
Post a Comment